गुरुदेवता भजनमंजरी

आधी बीज एकले

कीर्तनम् — 4

आधी बीज एकले
बीज अंकुरले रोप वाढले

एका बीजापोटी, तरु कोटि कोटि
जन्म घेती, सुमने फळे

व्यापुनि जगता तूहि अनंता
बहु विध रूपे घेसी, घेसी
परि अंती, ब्रह्म एकले